अब्राहम लिंकन यांच्या ‘हेडमास्तरांस पत्र’ या कवितेचं सुंदर विडंबन - ‘पुढाऱ्याचे हेडमास्तरांस पत्र’
या कवितेला अमेरिकेपासून भारतापर्यंत अनेक संदर्भ आहेत. खरं तर कुठल्याही काळातल्या भारतातल्या आणि जगातल्याही राजकीय नेत्यांना लागू पडेल अशी ही कविता आहे. अब्राहम लिंकन यांनी लिहिलेल्या ‘हेडमास्तरांस पत्र’ या कवितेचं इतकं सुंदर विडंबन आजवर कुणाला करता आलं नसावं. पण या कवितेला विद्यमान राजकीय संदर्भ चिकटवताना मात्र थोडासा विचार नक्की करा. ती २०००-२००१ साली लिहिली गेलेली आहे.......